मुलांसाठी Abacus, Vedic Math आणि Spoken English. आधी Free Demo Class बघा, मूल रमलं तरच पुढे चला.
Free Demo Class बुक कराWhatsApp वर एक message जाईल. Demo साठी पैसे लागत नाहीत.
प्रत्येक course साठी आधी Free Demo Class. मुलाला कोणता course योग्य आहे ते demo नंतर ठरवा.
मणी सरकवत आकडेमोड शिकायची, आणि हळूहळू तोच Abacus मनात बघून हिशोब करायचा.
मोठे गुणाकार, वर्ग आणि भागाकार सोप्या सूत्रांनी, कमी पायऱ्यांत.
Grammar पाठ न करता, ऐकून आणि बोलून English शिकायची नैसर्गिक पद्धत.
कोणतीही दोन अंकी संख्या टाका. 11 ने गुणाकार कागद-पेन न घेता कसा होतो ते बघा.
10 ते 99 मधली संख्या टाका.
उत्तर: 473पहिला अंक, मध्ये बेरीज, शेवटचा अंक. झालं.
यातलं एक जरी ओळखीचं वाटलं, तर Demo Class एकदा बघाच.
शाळेच्या वेळापत्रकात बसणारा तयार कार्यक्रम. शिक्षक, साहित्य आणि विद्यार्थ्यांचा सराव एकाच ठिकाणी.
मुख्याध्यापक किंवा संस्थाचालकांसाठी. WhatsApp वर शाळेचं नाव आणि गाव पाठवा.
Abacus साधारण 5 ते 14 वयात सुरू करता येतं. Vedic Math साठी बेरीज-गुणाकाराची ओळख लागते, म्हणून ते साधारण 5 वी पासून योग्य ठरतं. Demo मध्ये मुलाची पातळी बघून नेमकं सांगता येईल.
सुरुवात अगदी पहिल्या level पासून होते. आधीचं गणित पक्कं असण्याची अट नाही. Demo Class मध्ये मूल रमतंय का ते तुम्ही स्वतः बघा.
Batch ची वेळ, पद्धत आणि fees ची पूर्ण माहिती Demo Class मध्ये दिली जाते. Demo साठी पैसे लागत नाहीत आणि प्रवेश घ्यायचं बंधन नाही.
"शाळेसाठी Demo मागवा" या button वरून WhatsApp करा. आधी शाळेत एक demo होतो, त्यानंतर वर्ग, वेळापत्रक आणि training ठरवलं जातं.
Abacus, Vedic Math किंवा Spoken English. जो course हवा तो WhatsApp वर सांगा.
Free Demo Class बुक कराफोनवर बोलायचं असेल तर: 00000 00000